icon

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये विविध पदांच्या ३१२ जागा.......!

Updated On : 27 डिसेंबर 2019


इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ३१२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ जानेवारी २०२० आहे. 


अधिक माहिती :


तंत्रज्ञ आणि व्यापार प्रशिक्षणार्थी - अप्रेंटिस (Technician & Trade Apprentice) : ३१२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून संबंधित (मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) ट्रेड मध्ये डिप्लोमा. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मान्यताप्राप्त एनसीव्हीटी / एससीव्हीटी द्वारा संबंधित (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मेकॅनिस्ट) ट्रेड मध्ये आय.टी.आय.

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश (संपूर्ण भारत)

Official Site : www.iocl.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 January, 2020


Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती