icon

सहाय्यक प्राध्यापक (SET) राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२०......!

Updated On : 27 डिसेंबर 2019


सहाय्यक प्राध्यापक [SET] राज्यस्तरीय पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे.


अधिक माहिती :


सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२० (Assistant Professor State Eligibility Test 2020)

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. [SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender - गुणांची अट नाही]

शुल्क : ८००/- रुपये [OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST - ६५०/- रुपये] 


परीक्षा केंद्र : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.

प्रवेशपत्र दिनांक : १८ जून २०२० रोजी 

परीक्षा दिनांक : २८ जून २०२० रोजी 


Official Site : www.setexam.unipune.ac.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती