icon

भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित [IFFCO] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा.....!

Updated On : 27 डिसेंबर 2019भारतीय शेतकरी खते सहकारी मर्यादित [Indian Farmers Fertiliser Cooperative Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०१९ आहे.


अधिक माहिती :


तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी - अप्रेंटिस (Technician Apprentice) 

ट्रेड प्रशिक्षणार्थी - अप्रेंटिस (Trade Apprentice) 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय परीक्षा उत्तीर्ण, बी.एस्सी. पदवी किंवा डिप्लोमा  ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] 


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : RDAT/BOAT and IFFCO च्या नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.iffcoagt.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती