icon

जिल्हा परिषद (Zilha Parishad) चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागा....!

Updated On : 27 डिसेंबर 2019जिल्हा परिषद [Zilha Parishad, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे.


अधिक माहिती :


कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा डिप्लोमा (तीन वर्षाचा पाठयक्रम) किंवा समतुल्य अर्हता धारण करून असतील अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   


स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य ०२) किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठयक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०३) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन ०४) कन्सट्रक्शन सुपरवायझर आणि स्थापत्य ०५) सैनिकी सेवेतील कन्सट्रक्शन सुपरवायझर अनुभवाचे प्रमाणपत्र ०६) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   


कनिष्ठ सहाय्यक-लेखा (Junior Assistant-Accounts) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य ०२) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी विषयामधून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   


परिचय-वर्ग ०४ (Attendant) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त कोणत्याही प्राथमिक शाळेची कमीतकमी इयत्ता ०४ थी उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 


वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये


नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती