icon

बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि मध्ये विविध पदांच्या जागा.....!

Updated On : 27 डिसेंबर 2019बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि [Buldana Urban Co-operative Credit Society Ltd] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे.


अधिक माहिती :


रिजनल मॅनेजर - ऑपरेशन (Regional Manager - Operation)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मायक्रोफायनान्स, इंशुरन्स क्षेत्रातील किमान ०७ वर्षे ते १० वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे ते ४० वर्षे


ब्रांच मॅनेजर (Branch Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मायक्रोफायनान्स, इंशुरन्स क्षेत्रातील किमान ०४ वर्षे ते ०६ वर्षे अनुभव.

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे


क्रेडिट ऑफिसर (Credit Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा / १२ वी परीक्षा / पदवीधर ०२) मायक्रोफायनान्स, इंशुरन्स क्षेत्रातील किमान ०३ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे


कस्टमर सर्व्हिस प्रोव्हायडर (Customer Service Provider)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा / १२ वी परीक्षा / पदवीधर ०२) मायक्रोफायनान्स क्षेत्रातील किमान ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव. फ्रेशर्स सुद्धा चालतील.

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे


बँक ऑफिस असिस्टंट (Back Office Assistant)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मायक्रोफायनान्स क्षेत्रातील किमान ०१ वर्षे ते ०२ वर्षे अनुभव. फ्रेशर्स सुद्धा चालतील.


वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सहकार सेतू, कारंजा चौक, जय श्रीराम भोजनालयजवळ, बुलढाणा - ४४३००१.


Official Site : www.buldanaurban.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 December, 2019

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती