icon

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) मध्ये व्यवस्थापक पदांच्य १२ जागा......!

Updated On : 27 डिसेंबर 2019


पंजाब नॅशनल बँक [Punjab National Bank] मध्ये व्यवस्थापक पदांच्य १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० आहे. 


अधिक माहिती :

व्यवस्थापक (Manager) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विद्यापीठातून शासन मान्यताप्राप्त बॅचलर डिग्री. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. 

वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी २१ वर्षे ते ३५ वर्षे [ST/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


शुल्क : ३००/- रुपये [SC/ST - ५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३१,७०५/- रुपये ते ४५,९५०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.pnbindia.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती