icon

प्रादेशिक तंत्रशिक्षण संचालनालय (RDTE) नागपूर येथे निदेशक पदांची ०१ जागा....!

Updated On : 27 डिसेंबर 2019


प्रादेशिक तंत्रशिक्षण संचालनालय [Regional Directorate of Technical Education, Nagpur] नागपूर येथे निदेशक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे.


अधिक माहिती :


निदेशक (Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे / समकक्ष शासन मान्य स्वायत्त अभियांत्रिकी शाखेतील ०३ वर्षे पदविका उत्तीर्ण ०२) ०१ वर्षे अनुभव.


वयाची अट : २७ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत 

शुल्क : ४५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन परिसर, मंगळवारी बाजार, सदर, नागपूर - ४४०००१.


परीक्षा दिनांक : १२ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १२:०० वाजता

Official Site : www.rdtenagpur.org.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती