icon

तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय (DTE) पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या ०२ जागा.......!

Updated On : 27 डिसेंबर 2019


तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय [Directorate of Technical Education] पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे.


अधिक माहिती :


प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०२) प्रयोगशाळेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.     


वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षे

शुल्क : ३००/- रुपये [माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे, बहिरट पाटील चौक, ओम सुपर मार्केटच्या जवळ, ४१२ ई, शिवाजीनगर, पुणे - ४११०१६

Official Site : www.ropune.org.in 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती