icon

न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ८० जागा.......!

Updated On : 27 डिसेंबर 2019


न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Nuclear Power Corporation India Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे.


अधिक माहिती :


प्रशिक्षणार्थी - अपरेंटिस (Apprentice) : ८० जागा


फिटर (Fitter) : १० जागा 


टर्नर (Turner) : ०५ जागा 


इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ०८ जागा 


वेल्डर (Welder) : ०८ जागा 


इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : ०३ जागा 


इंस्ट्रूमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०५ जागा 


Reff. & AC मेकॅनिक (Reff. & AC Mechanic) : ०५ जागा 


कारपेंटर (Carpenter) : ०६ जागा 


प्लंबर (Plumber) : ०६ जागा 


वायरमन (Wireman) : ०७ जागा 


डिझेल मेकॅनिक (Diesel mechanic) : ०३ जागा 


मेकॅनिस्ट (Mechanist) : ०५ जागा 


पेंटर (Painter) : ०१ जागा 


मेसन (Mason) : ०१ जागा 


आयसीटीएसएम (ICTSM) : ०७ जागा 


शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.


वयाची अट : २१ जानेवारी २०२० रोजी १६ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PwBD - १० वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही 


वेतनमान (Stipend) : नियमानुसार 


नोकरी ठिकाण : तारापूर, पालघर (महाराष्ट्र)


Official Site : www.npcil.nic.in


फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती