icon

अणु खनिज संचालनालय (AMD) अन्वेषण व संशोधन मध्ये विविध पदांच्या ७८ जागा........!

Updated On : 27 डिसेंबर 2019


अणु खनिज संचालनालय अन्वेषण व संशोधन [Atomic Minerals Directorate for Exploration and Research] मध्ये विविध पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० आहे.


अधिक माहिती :


वैज्ञानिक सहाय्यक/सी (Scientific Assistant/C) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी आवश्यक पात्रता प्राप्त केल्यानंतर ०१ वर्षाचा संबंधित अनुभव किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून बी.एस.सी किमान ६०% गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र सह .

वयाची अट : १० जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे [OBC - ०३ वर्षे सूट]


वैज्ञानिक अधिकारी/बी (Scientific Officer/B) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्थांकडून.मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / ड्रिलिंग इंजिनियरिंग पदवी (एसएससी / दहावीनंतर ०३ वर्षांचा अभ्यासक्रम) एकूण किमान ६०% गुणांसह किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून किमान ६०% गुणांसह गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र सह बी.एस्सी..

वयाची अट : १० जानेवारी २०२० रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


तंत्रज्ञ (Technician) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्थांकडून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / स्थापत्य / सर्वेक्षण अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह (एसएससी / दहावीनंतर ०३ वर्षांचा कोर्स).

वयाची अट : १० जानेवारी २०२० रोजी २५ वर्षे [OBC - ०३ वर्षे सूट]


स्टेनोग्राफर श्रेणी-III (Stenographer Grade-III) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : विज्ञान आणि गणितासह एसएससी किंवा एचएससीमध्ये किमान 60% गुण

वयाची अट : १० जानेवारी २०२० रोजी ३० वर्षे [OBC - ०३ वर्षे सूट]


अप्पर डिव्हिजन लिपीक (Upper Division Clerk) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एकूण ६०% गुणांसह किंवा समकक्ष. ०२) मान्यता प्राप्त विद्युत व्यापारात व्यापार प्रमाणपत्र (I.T.I / NCVT) एका वर्षाच्या कालावधीपेक्षा कमी नसावे

वयाची अट : १० जानेवारी २०२० रोजी २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


ड्रायव्हर (Driver) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके व अवजड वाहने चालविण्यासाठी वैध ड्रायव्हिंग परवाना. ०३) किमान ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० जानेवारी २०२० रोजी २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


शुल्क : १००/१५०/२५०/- रुपये 

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ५६,१००/- रुपये


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.amd.gov.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती