icon

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये फार्मासिस्ट इंटर्न पदांच्या ०७ जागा.......!


Updated On : 27 डिसेंबर 2019स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड [Steel Authority of India Limited] मध्ये फार्मासिस्ट इंटर्न पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ जानेवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. 


अधिक माहिती :

फार्मासिस्ट इंटर्न (Pharmacist Intern) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसीमध्ये पदवी/ डिप्लोमा ०२) राज्यातील फार्मसी परिषदेद्वारे नोंदणी प्रमाणपत्र.

वयाची अट : ०४ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे 


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : भिलाई (छत्तीसगड)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall of JLN Hospital & Research Centre  

Official Site : www.sail.co.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 4 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती